![Shubh Shaniwar Shanidev Picture](https://www.goodmorningmarathi.com/wp-content/uploads/2023/01/Shubh-Shaniwar-Shanidev-Picture.jpg)
Shubh Shaniwar Shanidev Picture
शुभ शनिवार जय सूर्यपुत्र शनिदेव
शनिदेव च्या कृपेने तुमचा प्रत्येक क्षण शुभ, सुंदर आणि आनंदाने भरलेला जावो.
![Saturday Shanidev Status In Marathi](https://www.goodmorningmarathi.com/wp-content/uploads/2023/01/Saturday-Shanidev-Status-in-Marathi.jpg)
Saturday Shanidev Status In Marathi
शुभ शनिवार जय श्री शनि देव
नीति आणि न्यायाचा देव, शनि माझा स्वामी आहे,
हातोहात देतात माणसाच्या कामाचे फळ,
परमेश्वराला लाख लाख वंदन, विनंती वारंवार,
आम्ही सेवकाच्या कपाळावर ठेव सदैव छत्र.