
Happy Monday Messages In Marathi
समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले,
झरा बनून किती दिवस राहणार,
तुला समुद्र नाही का बनायचं?
त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले,
मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा,
लहान राहून गोड बनणे कधीही चांगले,
कारण तिथे वाघ पण वाकुन पाणी पितो.
HAPPY MONDAY

Monday Messages In Marathi
आयुष्य खूप लहान आहे आणि जग खूप मोठे त्यामुळे..
फिरा आणि अनुभव साठवा..
कारण आयुष्यात तेच कामी येणार आहेत.
शुभ सोमवार

Happy Monday Quote In Marathi
आठवड्याच्या कामाची
सोमवारने होते सुरुवात,
बावन्न वेळा येतो हा दरवर्षी
घेऊनी नव-नवीन साज!
Happy Monday

Happy Monday Motivation In Marathi
स्वतःची स्वप्ने स्वतःच पूर्ण करा.
नाहीतर दुसरे कुणी स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करायला तुम्हाला कामावर ठेवतील।
Happy Monday

Happy Monday God Message In Marathi
प्रत्येक सकाळी देव म्हणतात:
एक आणखीन वेळा जीवन जगा,
कोणाच्या तरी मनाला स्पर्श करा,
एका मनाला प्रोत्साहन द्या आणि
एका आत्म्याला प्रेरित करा.
Happy Monday

Happy Monday Gujarati Message
सुखात आनंद माना, दुःखात धैर्य ठेवा व
तुमच्याकडे जे काही आहे त्याकरता देवाचे आभार माना.
Happy Monday

Happy Monday Marathi Message Fror Whatsapp
उद्या किंवा भूतकाळाची काळजी करू नका.
आजचा नवीन दिवसाची सुरुवात सकाळी मेंदूला ताजेतवाने करून करा.
सकारात्मक राहा आणि पुन्हा नवीन सुरुवात करा.
Happy Monday

Happy Monday Message In Marathi
आपल्या सोमवार च्या सकाळचे विचार
आपल्यात पूर्ण आठवड्या भरा करिता एक उत्साह तयार करतात,
आपणच स्वतःला सामर्थ्यवान होताना पहा व एक समाधानी व आनंदी जीवन जगा।
Happy Monday

Happy Monday Status In Marathi
सोमवारचा द्वेष करण्यापेक्षा त्याचा आनंद घ्या.
Happy Monday