![Good Morning Shiva Quotes In Marathi](https://www.goodmorningmarathi.com/wp-content/uploads/2023/07/Good-Morning-Shiva-Quotes-In-Marathi.jpg)
Good Morning Shiva Quotes In Marathi
शुभ सकाळ ॐ नमः शिवाय
शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे.
![Good Morning Shiva Status In Marathi](https://www.goodmorningmarathi.com/wp-content/uploads/2023/07/Good-Morning-Shiva-Status-In-Marathi.jpg)
Good Morning Shiva Status In Marathi
शुभ सकाळ जय महादेव
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे महादेवा तुझ्या नावातच समाधान आहे.
हर हर महादेव..
![Good Morning Shiva Wish In Marathi](https://www.goodmorningmarathi.com/wp-content/uploads/2023/07/Good-Morning-Shiva-Wish-In-Marathi.jpg)
Good Morning Shiva Wish In Marathi
शुभ सकाळ
शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर
आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो